ध्येय व दृष्टी
आमचे ध्येय व दृष्टी
महिला सक्षमीकरणाच्या पायावर उभा राहणारा समृद्ध समाज.
Vision
प्रत्येक महिला आत्मनिर्भर, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि यशस्वी उद्योजिका असावी.
Mission
प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि नेटवर्किंगद्वारे महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण.
Core Values
विश्वास, पारदर्शकता, समर्पण, सातत्य आणि सहकार्य.
आमचा दृष्टिकोन
समस्येकडे संधी म्हणून पाहणे व प्रत्येक महिलेच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे.
महिला सक्षमीकरणाची संकल्पना
आर्थिक, सामाजिक, वैचारिक व वैयक्तिकदृष्ट्या महिलेला सक्षम बनवणे.
सक्षमीकरणातून समृद्धीकडे
सक्षमीकरणाच्या पायावर उभा राहणारा समृद्ध समाज हेच आमचे स्वप्न.
