सभासद व्हा

या परिवर्तनाचा भाग बना

सभासद बनून आत्मविश्वास, कौशल्य आणि उद्योगाचा नवा प्रवास सुरू करा.

सभासद का व्हावे?

SMBS चे सभासद बनल्यावर तुम्हाला महिला उद्योजिकांच्या मोठ्या नेटवर्कचा भाग होण्याची, अनुभवी मार्गदर्शकांकडून शिकण्याची आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळते.

सभासदांचे फायदे

प्रशिक्षण कार्यक्रमांना प्राधान्य
मार्गदर्शन व सल्ला सत्रे
महिला उद्योजिकांचे नेटवर्क
प्रदर्शने व स्टॉल्समध्ये सहभाग
सरकारी योजनांची माहिती
व्यवसाय जोडणी व सहकार्य

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • पत्ता पुरावा
  • मोबाइल क्रमांक

ऑनलाइन अर्ज

सदस्य नोंदणीसाठी माहिती भरा.