smbs.org.in

संस्थापिका परिचय

सौ. राजश्रीताई गागरे

संस्थापिका समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था
MD (मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)
आशिया खंडातील मॅग्नेट (चुंबक )बनविणारी पहिली कंपनी

सौ. राजश्री अरविंद गागरे

शिक्षण : इंजिनियर
पत्ता : इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे
मूळ गाव : प्रवरानगर, लोणी जिल्हा – अहमदनगर

मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
आशिया खंडातील मॅग्नेट (चुंबक) बनविणारी पहिली कंपनी

पुरस्कार आणि यश

संस्थेला मिळालेले पुरस्कार

उदगम फोंडेशन
उदगम फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये करणाऱ्या "woman of influence" award.
ब्रिजभूमी फाउंडेशन
ब्रिजभूमी फाउंडेशन (हेमा मालिनी) तर्फे भारतातील ५१ प्रभावी महिलांमध्ये नगर जिल्ह्यातून "नारी शक्ती पुरस्कार २०२१" साठी नामांकन
कर्तृत्ववान महिला उद्योजिका
भोसरी स्पाईन रोड पोलीस स्टेशन तर्फे "महिला दिनानिमित्त" कर्तृत्ववान महिला उद्योजिका म्हणून महिला दिनानिमित्त "२०२१ विशेष सत्कार"
कोरोना योद्धा
कोरोना काळात पोलीस स्टेशन सह अनेक सामाजिक संस्थांनी "कोरोना योद्धा " सर्टिफिकेट देऊन कार्याचा गौरव केला आहे.

Previous
Next

सामाजिक सेवा

विशेष कामगिरी

महाराष्ट्र जर्नलिस्ट तर्फे गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सामाजिक आणि औद्देगीक कार्याबद्दल “दि प्राईड ऑफ इंडिया” २०१९

( भास्करभूषण ) पुरस्कार

गौतम कोतवाल लिखित शेतकरी गृहिणी ते यशस्वी उद्योजिका प्रवास
शून्यातून विश्व निर्माण करणारे कर्मयोगी विश्व पुस्तकात संघर्षमय यशोगाथा प्रकाशित.
कलर्स मराठी ला "दर्शन मालिकेत" श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव लाइव्ह प्रक्षेपण